
एक्नाथानी आत्मानंद आपल्याला समजावे म्हणुन मैथुनाच्या आनंदाची
तुलना केली आहे।
तुलना केली आहे।
गोंदवलेकर महाराज म्हणाले,
"सामान्य माणुस वेग्वेग्ळल्या मारगाने आनंदाचा अनुभव घेतो.
त्यापैकी सगळ्यात उत्तकट अनुभव मैथुनात येतो. त्याच्या िक्तीतरी पट ब्रह्मानंद आहे हे संगण्यासाठी नाथानां ती उपमा द्यावी लागली. उत्कट अनंदाचे याच्यापेक्षा जास्त माप तुमच्यापाशी नाही; याबदल नाथानां दोष कसा बरे देता येइल?"

| |||
ALL POSTS | ASK THE DOCTOR |
No comments:
Post a Comment